"माणसातला पाऊस"
PC-ABHAY_AKA_UAB. माणसातला पाऊस,म्हणजे नेमक काय ? सोप्या भाषेत सांगयच झाल,तर माणसाच्या मानात असंख्य विचार पावसाच्या थेबांन प्रमाणे सतत बरसत असतात आणि नक्की कुठे आणि कसे एकत्र व्हायच ,एकाघ्र व्हायच हे मात्र त्याला त्यावेळी माहीत नस्ते ,मिळणाऱ्या प्रवाहाच्या दिशेने तो वाहत असतो .एका डबक्यातुन तलावत,तलावतुन नदीत,नदीतून खाड़ीत,आणि शेवटी तो महासागरत मिसळून जातो, त्याची ओळख हळू हळू कमी होऊन मर्यादित होते. पावसाचे असंख्य थेबांत आपण ही एक थेंब आहोत असे माला वाटते, फ़क्त फरक एवढाच की,पावसाच्या थेबाला आपण कुठल्या प्रहवात पडणार याचा अंदाज नसतो. माणसाला मात्र त्याचा अंदाज हाआधीच असतो.म्हणून माणसाने आयुष्यात योग्य तो प्रवाह निवडवा,ज्या प्रवाहातून आपली वेगळी ओळख निर्माण होईल.जो प्रवाह आपल्याला वादळातही संथपणे वाहट नेईल,योग्य तो मार्ग दाखवेल,असा प्रवाह निवडावा . उद्देश्य एवढाच की आपला मार्ग निवडतना तो चांगला का वाईट ह्याची दूरदृष्टि असावी .कुठल्याही प्रवाहात वाहून जाऊ नये .आपल्या अवयवांचा वापर ...