"माणसातला पाऊस"
| PC-ABHAY_AKA_UAB. |
माणसातला पाऊस,म्हणजे नेमक काय ? सोप्या भाषेत सांगयच झाल,तर माणसाच्या मानात असंख्य विचार पावसाच्या थेबांन प्रमाणे सतत बरसत असतात आणि नक्की कुठे आणि कसे एकत्र व्हायच ,एकाघ्र व्हायच हे मात्र त्याला त्यावेळी माहीत नस्ते ,मिळणाऱ्या प्रवाहाच्या दिशेने तो वाहत असतो .एका डबक्यातुन तलावत,तलावतुन नदीत,नदीतून खाड़ीत,आणि शेवटी तो महासागरत मिसळून जातो, त्याची ओळख हळू हळू कमी होऊन मर्यादित होते.
पावसाचे असंख्य थेबांत आपण ही एक थेंब आहोत असे माला वाटते, फ़क्त फरक एवढाच की,पावसाच्या थेबाला आपण कुठल्या प्रहवात पडणार याचा अंदाज नसतो. माणसाला मात्र त्याचा अंदाज हाआधीच असतो.म्हणून माणसाने आयुष्यात योग्य तो प्रवाह निवडवा,ज्या प्रवाहातून आपली वेगळी ओळख निर्माण होईल.जो प्रवाह आपल्याला वादळातही संथपणे वाहट नेईल,योग्य तो मार्ग दाखवेल,असा प्रवाह निवडावा .
उद्देश्य एवढाच की आपला मार्ग निवडतना तो चांगला का वाईट ह्याची दूरदृष्टि असावी.कुठल्याही प्रवाहात वाहून जाऊ नये .आपल्या अवयवांचा वापर योग्य करावा.आयुष्यात खुप पावसाळे पाहिलेले आणि प्रवाहाचा अंदाज असलेल्या विचारवंताचा आधार घ्यावा,जेणेकरून पूर्वतैयारी करता यावी.जीवनात यशश्वी होण्याची गुरुकिल्ली ही ह्या पावसातून माला शिकता आली,आणि ती मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला.
पावसाचा आनंद घ्या. प्र्त्येक घडामुडीतुन काही शिकायला भेटत,ते जरूर शिका.आणि नेहमी सुखी राहा.

"आयुष्य हे एक पण ते जगण्याचे मार्ग अनेक,
विचार करा स्वताचा पण होऊ नका फेक (FAKE),
घेऊन चला सगळ्यांना ,अगदी प्रवाहासारखा मेल,
वाहता वाहता जरूर शिखा आयुष्यातला खेळ. "
very nice.....
ReplyDeletekeep it up.....
means a lot!!
DeleteMeans lot bro
ReplyDeleteसुंदर लिखाण केल आहे. पुढे पण असच लिहीत रहा. कविता असेल तर ते पण पोस्ट करत रहा
ReplyDeleteलय भारी.
ReplyDeleteKhup chan AB..❤️
ReplyDelete